Monday, March 05, 2007

AAPLI TE BHET

आपली ती भेट

शेवटच्या आपल्या भेटीत,
चिकलात उमटलेली तुझी पाउले गेली सुकुन,विज़ुन,
तुझ्या आठवनी आहेत आजुन ओल्या,
जनु मी त्याना अश्रुनी थेवतो शना-शनाला पाज़रुन. !

आश्रुना द्यावा विराम ,
मन्हुन घेतले मी निद्रारुप,
पन किती तु निर्दयी,
स्वप्नात सुधा आली घेवुन बहुरुप !

जनु सुखाना मझ्या चोरणारी,
आहेस तु चोर,
जनु फ़िस्कटुन सर्वे रन्ग,
माझे जिवन केले कालेभोर !

कधी तरि बघ ना,
मझ्या या सवेद्ना,
आग उगालणारया या भावना,
अनी एकदा तरी येवुन मला बिलगना!

फ़त एक कर ग प्रिये,
रोज़ लाव मझ्या नावाचे सुरुर,
मी वापरलेल्या अपशब्दामुळे,
तु होवुन जाउ नको वितुर !

1 Comments:

Anonymous Anonymous said...

marathimati.blogspot.com is very informative. The article is very professionally written. I enjoy reading marathimati.blogspot.com every day.
payday loans vancouver
bad credit loans

2:16 PM  

Post a Comment

<< Home