Monday, March 05, 2007

MAJHA JODIDAAR

मी या विरहापासुन आहे जर दुखी,
पन तुला प्रेम करुन मी मुलीच केली नही चुकी.

सगलेच करतात प्रेमातुन मिलालेल्या दुखाचा विचार,
त्याना प्रेमाने काय शिकवले याच करतात उच्चार,

मनुनच करतात ते या प्रेमाचा धिक्कार,
पन प्रेमाच्या या शिकवनीच बनतात पुढे भक्कम आधार.

कधीच नवते मी स्वाताला ओळखलेले,
तुझ्या प्रेमानेच फ़त मला ओळखले,

मझे खरे स्वरुपहि मला दाखावले,
अनी बिकट शनी फ़त यानेच मल बीलगले.

शेवतच्या शणापर्यन्त हा आसेल माझा सथीदार,
तुझ्या आठवनीनची सुधा याला जोड आसणार.

0 Comments:

Post a Comment

<< Home